Queen Elizabeth II of England Passes Away: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांना श्रद्धांजली

त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर शोक व्यक्त करताना पंतप्रधानांनी म्हटले की, महाराणी एलिझाबेथ आणि माझी 2015 आणि 2018 मध्ये माझ्या युके दौऱ्यादम्यान भेट झाली होती. त्यांचा निखळपणा मी कधीच विसरणार नाही.

इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर शोक व्यक्त करताना पंतप्रधानांनी म्हटले की, महाराणी एलिझाबेथ आणि माझी 2015 आणि 2018 मध्ये माझ्या युके दौऱ्यादम्यान भेट झाली होती. त्या वेळी त्यांनी दाखवलेली आत्मियता आणि प्रेम मी कधीही विसरणार नाही. या भेटीमध्ये त्यांनी मला त्यांच्या लग्नात महात्मा गांधी यांनी भेट दिलेला रुमाल दाखवला होता. त्यांचा निखळपणा मी कधीच विसरणार नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)