PM Narendra Modi यांनी आई Heeraben Modi यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त गांधीनगरच्या घरी घेतली भेट (Watch Pics)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आई हीराबेन मोदी यांची 100 व्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या आई हीराबेन मोदी यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त गुजरात मध्ये गांधीनगरच्या त्यांच्या घरी पोहचले. सकाळी त्यांनी आईची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आईंचे पाय धुऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. 100व्या वाढदिवसानिमित्त खास ब्लॉग लिहूनही त्यांनी आईप्रति भावना व्यक्त केल्या आहेत.

हृद्य क्षण

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement