PM Modi Rojgar Melava: देशातील 51 हजार तरुणांना PM मोदींच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळ्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वाटप केले.

PM Modi Rojgar Melava

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळ्याअंतर्गत नव्याने नियुक्त झालेल्या 51,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप हे करण्यात आले आहे. ही नियुक्तीपत्रे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली गेली. पीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार 51 हजार तरुणांना विविध विभागांमध्ये नोकरीसाठी नियुक्ती पत्र दिले  गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळ्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वाटप केले.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement