Jagdeep Dhankhar राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्याकडून देशाच्या 14व्या उपराष्ट्रपती शपथबद्ध!

उपराष्ट्रपती पदासाठी मार्गारेट अल्वा विरुद्ध जगदीप धनखड यांच्यामध्ये झालेल्या निवडणूकीत एनडीएचे जगदीप धनखड निवडून आले होते.

Jagdeep Dhankhar राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्याकडून देशाच्या 14व्या उपराष्ट्रपती शपथबद्ध!

Jagdeep Dhankhar राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्याकडून आज (11 ऑगस्ट)  देशाच्या 14व्या उपराष्ट्रपती शपथबद्ध झाले आहेत. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमामध्ये मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू देखील उपस्थित होते.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2022 12:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).