President Murmu to Host Farewell Dinner: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोदी मंत्रिमंडळाला देणार फेअरवेल डिनर, 5 जून रोजी राष्ट्रपती भवनात कार्यक्रमाचे आयोजन

सध्याच्या 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपत आहे. 16 जूनपूर्वी पुढील सरकार स्थापन होईल.

President Draupadi Murmu (PC - ANI)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 5 जून 2024 रोजी मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्री परिषदेला निरोप देतील. रात्री ८ वाजता राष्ट्रपती भवनात या डिनरचे आयोजन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 2019 मध्ये मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्रिपरिषदेला निरोप दिला होता.  सध्याच्या 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपत आहे. 16 जूनपूर्वी पुढील सरकार स्थापन होईल.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement