New Director of CBI: सीबीआय च्या संचालक पदी Praveen Sood; 2 वर्षांसाठी नियुक्ती

प्रविण सूद हे 1986 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. सुबोध कुमार जयस्वाल यांच्यानंतर ते कार्यभार सांभाळणार आहेत.

Praveen Sood | Twitter

सीबीआयच्या संचालकपदी प्रविण सूद यांची निवड करण्यात आली आहे. आता 2 वर्षांसाठी त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान सध्या प्रविण सूद यांच्याकडे  DGP of Karnataka ची जबाबदारी होती.  ते 1986 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. सुबोध कुमार जयस्वाल यांचा कालावधी संपल्यानंतर 25 मे पासून सीबीआयचा कारभार प्रविण सूद सांभाळणार आहेत. Sameer Wankhede Corruption Case: समीर वानखेडे यांच्या घरावर CBI चा छापा, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींची लाच घेतल्याचा आरोप .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement