Rats Ate Marijuana: उंदरांनी मारला गांजा! 500 किलो गांजा उंदरांनी फस्त केल्याचा पोलिसांचा अजब दावा

उंदीर देखील गांजाच्या नशेचे दिवाने झालेत असं म्हणायला हरकत नाही कारण उंदरांनी तब्बल ५०० किलो गांजा फस्त केल्याचा दावा मथुरा पोलिसांनी केला आहे.

PC:- Pixabay

हल्ली गांजांचे व्यसन अनेकांना आहे. किंबहुना कायद्याने हे गुन्हा असलं तरी अनेक तरुण गांज्याच्या नशेत धुत दिसतात. पण आता उंदीर देखील गाजांच्या नशेचे दिवाने झालेत असं म्हणायला हरकत नाही कारण उंदरांनी तब्बल ५०० किलो गांजा फस्त केल्याचा दावा मथुरा पोलिसांनी केला आहे. हा ५०० किलो गांजा फस्त करणारे नेमके नशेडी नेमके कोण असा प्रश्न पडला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement