PM Narendra Modi यांच्याकडून Sharad Pawar यांना 81 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
शरद पवारांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्या वाढदिवसाला केली आहे.
PM Narendra Modi यांच्याकडून Sharad Pawar यांना 81 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांसोबतच आज देशातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांनीही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यंदा कोविड च्या पार्श्वभूमीवर एनसीपी शरद पवारांचा वाढदिवस डिजिटली साजरा करणार आहे.
नरेंद्र मोदी ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement