Ganesh Chaturthi 2022 Wishes: PM Narendra Modi, CM Eknath Shinde यांच्याकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना आणि बाप्पाच्या भाविकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहे

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना आणि बाप्पाच्या भाविकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहे. ट्वीटर वर त्यांनी एक श्लोक शेअर करत गणरायाची कृपा कायम राहो यासाठी प्रार्थना केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement