PM Narendra Modi यांच्याकडून Nepal PM's wife Sita Dahal यांच्या निधनावर शोक व्यक्त
Progressive supranuclear palsy या दुर्मीळ मेंदुशी निगडीत आजाराशी Pushpa Kamal Dahal झगडत होत्या.
नेपाळचे पंतप्रधान Pushpa Kamal Dahal, यांच्या पत्नी Sita Dahal यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजारपणात त्यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाला आहे. 69 वर्षीय Sita Dahal यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते पण त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी 8.22 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Progressive supranuclear palsy या दुर्मिळ आजाराशी त्या झगडत होत्या. यावर अजून ठोस उपचार समोर आले नाहीत. भारतातही त्यांच्यावर उपचार झाले होते पण यश मिळू शकलेले नाही. त्यांच्या निधनावर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही शोक व्यक्त करण्यात आला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)