PM Narendra Modi यांच्याकडून पुलवामा हल्ल्यातील शहिदांसाठी आदरांजली अर्पण

पुलवामा हल्ल्यामध्ये 40 जवानांनी एका भ्याड हल्ल्यामध्ये आपला जीव गमावला होता.

PM Modi | Twitter

14 फेब्रुवारी 2019 चा दिवस हा भारतीय सुरक्षा दलासह भारतीयांच्या अंगावर शहारा आणणारा दिवस आहे. 2019 साली या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या जवानांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली आदरांजली अर्पण केली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या पोस्ट मध्ये त्यांचा त्याग कायम स्मरणात राहील असे म्हटले आहे. Pulwama Attack Anniversary 2024 HD Images: पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे अर्पण करा श्रद्धांजली! 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement