UPSC Civil Services Final Result 2021 जाहीर झाला आहे. या केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे PM Narendra Modi यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे. दरम्यान यंदा परीक्षेमध्ये पहिल्या चारही क्रमांकांवर मुलींचं वर्चस्व पहायला मिळालं आहे.
केंद्रीय नागरी सेवा परीक्षा २०२२ चे निकाल जाहीर.
परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पंतप्रधान @narendramodi यांनी केलं अभिनंदन.@DDNewslive @DDNewsHindi #UPSC https://t.co/h8gUheDeXd
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)