पंतप्रधान नरेंद्र मोदी 78% पसंतीसह लोकप्रिय ग्लोबल लीडर ठरले आहेत. Morning Consult survey मध्ये भारताचे पंतप्रधान अव्वल ठरले आहेत. मोदींच्या खालोखाल या यादीमध्ये Andrés Manuel López Obrador हे 64%, पसंतीसह तर Switzerland चे Alain Berset 57% सह तिसर्या स्थानी आहेत.
पहा ट्वीट
With 78% approval ratings, PM Modi is most popular leader in the world: Morning Consult survey https://t.co/HAAiWHAfZ7
— OTV (@otvnews) February 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)