PM Modi's Tribute To Rajiv Gandhi: राजीव गांधींची आज पुण्यतिथी; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

मोदी यांनी ट्विट करत राजीव गांधी यांना श्रद्धांजली अपर्ण केली आहे.

Rajiv Gandhi

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची आज पुण्यतिथी (Rajiv Gandhi Death Anniversary) आहे. या निम्मित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोदी यांनी ट्विट करत राजीव गांधी यांना श्रद्धांजली अपर्ण केली आहे. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदुर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) च्या आत्मघातकी बॉम्बरने राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती.

पाहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now