Dr. M. Balamuralikrishna यांच्या Paluke Bangaaramaayena चा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शेअर (Watch Video)

पीएम मोदी 22 जानेवारीला रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठीत करणार आहेत.

Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

Dr. M. Balamuralikrishna यांच्या Paluke Bangaaramaayena चा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शेअर करण्यात आला आहे. आता अयोद्धेमधील राम मंदिर उद्घाटनाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे देशात राममय वातावरण निर्माण झाले आहे. पीएम मोदी 22 जानेवारीला रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठीत करणार आहेत. Ram Bhajan Shared By PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला Swasti Mehul यांच्या आवाजातील Ram Aayenge गाण्याचा व्हिडिओ; म्हणाले..., (Watch Video) .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement