Diwali 2023 Celebration: भारतीय जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशनसाठी PM Narendra Modi पोहचले हिमाचल प्रदेशातील Lepcha गावात!
मागील वर्षी मोदींनी कारगिल मध्ये भारतीय जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन केलं होतं. यंदा ते हिमाचल प्रदेशात पोहचले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशातील Lepcha village मध्ये भारतीय सैन्यासोबत दिवाळी सेलिब्रेशनसाठी पोहचले आहेत. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस आणि भारतीय लष्कर जवान या ठिकाणी भारत-चीन सीमेवर तैनात आहेत. 20 स्पॉट्स मध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस च्या 5 बटालियन तैनात आहेत. मागील वर्षी मोदींनी कारगिल मध्ये भारतीय जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन केलं होतं. मागील अनेक वर्षांपासून पंतप्रधान हमखास दिवाळी दिवशी भारतीय जवानांसोबत सणाच्या दिवशी असतात. PM Modi Wishes Happy Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना दिल्या दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा.
पहा ट्वीट
Reached Lepcha in Himachal Pradesh to celebrate Diwali with our brave security forces. pic.twitter.com/7vcFlq2izL
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2023 11:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

