PM Modi Most Popular World Leader: मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते, अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांकडूनन पंतप्रधानांचा गौरव

अमेरिकेच्या वाणिज्य सचिव असलेल्या जीना रायमोंडो यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

US Secretary of Commerce Gina Raimondo

अमेरिकेच्या वाणिज्य सचिव असलेल्या जीना रायमोंडो यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पंतप्रधानांना जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हटले आहे. त्या म्हणाल्या की "मला पंतप्रधान मोदींसोबत एक तासापेक्षा जास्त वेळ घालवण्याची अविश्वसनीय संधी मिळाली. एका कारणास्तव ते सर्वात लोकप्रिय जागतिक नेता आहे; ते दूरदर्शी आहे; लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याची आणि जागतिक महासत्ता म्हणून भारताला पुढे नेण्याची त्यांची इच्छा खरी आहे."

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement