PM Modi Installs 'Sengol': नव्या संसद भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'सेंगोल' स्थापन (Watch Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगोल ची स्थापना केली आहे. त्यानंतर पूजा विधिंना सुरूवात करण्यात आली आहे.

PM Modi | Twitter

आज दिल्लीमध्ये नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगोल ची स्थापना केली आहे. या राजदंडावर नंदी विराजमान आहे. त्याची स्थापना करताना लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला देखील उपस्थित होते. दरम्यान मोदींनी सेंगोलला साष्टांग दंडवत घातला. नंतर या नव्या इमारतीच्या उभारणीमध्ये हातभर लावलेल्या कामगारांचा गौरव केला आहे. आज या सोहळ्याला प्रमुख विरोधी पक्षांची अनुपस्थिती राहणार आहे. New Parliament Building Inauguration Live Streaming: नव्या संसद इमारतीच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला सुरूवात; इथे पहा थेट प्रक्षेपण .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement