PM Narendra Modi यांच्याकडून देशातील सर्वात लांब पूल 'सुदर्शन सेतू' चं उद्घाटन (Watch Video)
Beyt Dwarka temple मध्ये नरेंद्र मोदींनी आज पूलाच्या उद्घाटनानंतर दर्शन देखील घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात मध्ये 'सुदर्शन सेतू' चं उद्घाटन केलं आहे. 2.32 किमी लांबीचा हा पूल आहे. द्वारका आणि भेट द्वारका बेटांना हा पूल जोडतो. भगवद्गीतेतील श्लोक आणि भगवान कृष्णाच्या प्रतिमांनी सजवलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला फूटपाथ आहेत. भाविकांसाठी आता हा पूल मोठी भेट आहे. हा पूल देशातील सर्वात लांब केबल पूल असून पूर्वी हा पूल 'सिग्नेचर ब्रीज' म्हणून देखील ओळखला जात होता.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)