PM Modi At Kargil: पाकिस्तान विरुध्द प्रत्येक लढाईत कारगीलमध्ये विजय ध्वज फडकला आहे, जवानांचं कौतुक करत पंतप्रधान मोदींकडून अनोख्या शुभेच्छा

भारताचा प्रकाशाचा हा सण आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतीचा संदेश देत आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) कारगिलच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज कारगिल सिमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. तरी दरम्यान पंतप्रधानांनी जवानांचं विशेष कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले कारगिलमध्ये आजपर्यत जेवढ्याही पाकिस्तान विरुध्द लढाई झाल्यात त्यात भारताने कायम विजयचा ध्वजचं फडकला आहे. भारताचा प्रकाशाचा हा सण आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतीचा संदेश देत आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)