Archbishop Emeritus Desmond Tutu यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णभेद विरोधी लढ्याचे अग्रणी असलेल्या आर्कबिशप डेसमंड टु टु यांना नोबेल शांती पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.

PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

Archbishop Emeritus Desmond Tutu यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णभेद विरोधी लढ्याचे अग्रणी असलेल्या आर्कबिशप डेसमंड टु टु  यांना नोबेल शांती पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.

नरेंद्र मोदी यांचे ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement