Pegasus: पेगासस म्हणजे देश, देशातील संस्था आणि नागरिकांच्या खासगीपणावर हल्ला- राहुल गांधी

संसदेत आम्ही पेगाससचा मुद्दा उपस्थित केला होता. पेगासस देशावर, देशाच्या संस्था आणि नागरिकांच्या खासगी जीवनावर झालेला हल्ला आहे. आम्ही तीन प्रश्न विचारले होते. पेगासस कोणी खरेदी केले आहे. पेगासस कोणतीही खासगी संस्था खरेदी करत नाही. केवळ सरकारच खरेदी करु शकते- राहुल गांधी

Rahul Gandhi (Photo Credits: ANI)

संसदेत आम्ही पेगाससचा मुद्दा उपस्थित केला होता. पेगासस देशावर, देशाच्या संस्था आणि नागरिकांच्या खासगी जीवनावर झालेला हल्ला आहे. आम्ही तीन प्रश्न विचारले होते. पेगासस कोणी खरेदी केले?. पेगासस कोणतीही खासगी संस्था खरेदी करत नाही. केवळ सरकारच खरेदी करु शकते- राहुल गांधी

पेगासस कोणी खरेदी केले? राहुल गांधी यांचा सवाल

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement