पोटदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णाला जंतनाशक टॅब्लेट घेतल्यानंतर जिवंत जंताची झाली उलटी, फार्मासिस्टचा दावा (Watch Video)
रुग्णाला अस्वस्थता जाणवत होती आणि लक्षणे कमी करण्यासाठी त्याला औषध देण्यात आले होते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
एका धक्कादायक घटनेत, पोटदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णाने जंतनाशक गोळी खाल्ल्यानंतर जिवंत जंत उलट्या झाल्या. हा दावा एका फार्मासिस्टने केला आहे. रुग्णाला अस्वस्थता जाणवत होती आणि लक्षणे कमी करण्यासाठी त्याला औषध देण्यात आले होते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. औषध विक्रेत्याने असा दावा केला की रात्री जंतनाशक गोळी खाल्ल्यानंतर रुग्णाला उलटी करण्याच्या तीव्र उबक आली. त्याच्या उलटीतून एक मोठी जिंवत अळी बाहेर पडली.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement