Parkash Singh Badal Dies: प्रकाश सिंह बादल यांच्या निधनावर PM Narendra Modi यांच्याकडून ट्वीट करत शोक व्यक्त

प्रकाश सिंह बादल यांच्या निधनावर PM Narendra Modi यांच्याकडून ट्वीट करत शोक व्यक्त करण्यात आला आहे.

PM with Badal | Twitter

प्रकाश सिंह बादल यांच्या निधनावर PM Narendra Modi यांच्याकडून ट्वीट करत शोक व्यक्त  करण्यात आला आहे. 95 वर्षीय बादल यांनी आज रात्री 8 च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच 'पंजाबच्या प्रगतीसाठी बादल यांनी अथक परिश्रम घेतले आणि अत्यंत कठीण काळात राज्याची धुरा सांभाळली. त्याच्या रूपाने भारतीय राजकारणातील एक मोठे व्यक्तिमत्त्व आणि एक उल्लेखनीय राजकारणी गमावल्याचं दु:ख असल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे. 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement