बित्रा मार्गारेटा, एस.फान्सगॉन कोन्याक, रवंगवरा नारजारी, पी.संतोष कुमार, ए.ए.रहीम आणि जे.बी. माथेर हिशम या सहा सदस्यांनी आज राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली आहे.
राज्यसभेत सहा नवनिर्वाचित सदस्यांना शपथ, यामध्ये पबित्रा मार्गारेटा, एस.फान्सगॉन कोन्याक, रवंगवरा नारजारी, पी.संतोष कुमार, ए.ए.रहीम आणि जे.बी. माथेर हिशम यांचा समावेश. @DDNewslive @DDNewsHindi #RajyaSabha #budgetsession2022 pic.twitter.com/BaM37q9wxo
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)