Oxygen Tank Leakage at South Goa District Hospital: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकर गळती, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकर गळती झाली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Oxygen Tank Leakage at South Goa District Hospital: (Photo Credits: ANI/Twitter)

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकर गळती झाली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now