IRCTC Down: IRCTC ॲप आणि वेबसाइटवर रेल्वे तिकिटांचे बुकिंग बंद , पेमेंटबाबत तांत्रिक समस्या

या समस्येवर काम सुरू असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. लवकरच सोडवला जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

IRCTC (PC - Facebook)

तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करणार असाल तर IRCTC ने एक महत्वाची माहिती शेअर केली आहे. आयआरसीटीसीने म्हटले आहे की तांत्रिक समस्येमुळे वेबसाइट आणि अॅपवरून तिकीट बुकिंगसाठी पेमेंट केले जात नाही. IRCTC ने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या समस्येवर काम सुरू असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. लवकरच सोडवला जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement