Online Fraud Prevention: बँक खाती सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने शेअर केल्या सुरक्षा टिप्स (Watch Video)

आपल्या पोस्टमध्ये, सायबर दोस्तने बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत.

Online Fraud Prevention: बँक खाती सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने शेअर केल्या सुरक्षा टिप्स (Watch Video)
Online Fraud Prevention

सध्या ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आता भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत ट्विटर हँडल सायबर दोस्तने सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणूकीबद्दल लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पोस्टमध्ये, सायबर दोस्तने बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. 'बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या सायबर सुरक्षा टिपा', अशा आशयाचे हे ट्विट आहे. सायबर दोस्तने वापरकर्त्यांना त्यांचा ओटीपी आणि पिन कोणाशीही शेअर करू नये असे सांगितले आहे आणि लोकांना त्यांचे पासवर्ड बदलत राहण्याची विनंती केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement