One Nation-One Election Committee: एक देश, एक निवडणुकीसाठी समितीचे निमंत्रण काँग्रेसच्या अधिर रंजन यांनी नाकारले

मोदी सरकारला 'वन नेशन, वन इलेक्शन'ची अंमलबजावणी करायची आहे. कायदा मंत्रालयाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.

Adhir Ranjan Chowdhury (Photo Credit - ANI)

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ तपासण्यासाठी केंद्राने स्थापन केलेल्या 8 सदस्यीय समितीचा भाग होण्याचे निमंत्रण नाकारले. "ज्या समितीच्या निष्कर्षांची हमी देण्यासाठी संदर्भ अटी तयार केल्या गेल्या आहेत त्या समितीवर काम करण्यास नकार देण्यास मला कोणताही संकोच वाटत नाही. असे त्यांनी गृहमंत्री  अमित शाह यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.  (हेही वाचा - One Nation-One Election Committee: एक देश, एक निवडणुकीसाठी समिती जाहीर, अमित शहा-अधीर रंजन यांच्यासह या 8 जणांचा समावेश)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement