Omicron Variant In India: कर्नाटक मध्ये आढळले ओमिक्रॉन चे 2 रूग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
भारतामध्ये सध्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, सरकार अलर्ट मोड वर येऊन काम करत आहे.
कर्नाटक मध्ये आढळले ओमिक्रॉन चे 2 रूग्ण आढळल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. हे परदेशातून आलेले 66 आणि 46 वर्षीय दोन पुरूष आहेत. सध्या हा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याने जगभरात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पण भारतात चिंता करण्याची गरज नाही नागरिकांनी खबरदारीची पुरेपूर काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement