Odisha Bus Accident: ओडिशात बसचा भीषण अपघात, दहा जणांचा मृत्यू, आठ गंभीर जखमी
ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच आता गंजम येथे आणखी एक भीषण अपघात झाला आहे.
ओडिशाच्या (Odisha) गंजम (Ganjam) येथे आणखी एक भीषण अपघात झाला आहे. दोन बसची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून 8 प्रवाशी गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
पाहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement