Haryana Nuh Violence: हरियाणातील नूह येथे दोन गटांत जोरदार हाणामारी; पोलीस बंदोबस्त वाढला, इंटरनेट सेवा बंद, पाहा व्हिडिओ
हरियाणातील गुरुग्राममध्ये मंगळवारी शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटरसह सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या.
नूह (Nuh) येथे उसळलेल्या आणि गुरुग्रामपर्यंत (Gurugram) पसरलेल्या हिंसक संघर्षात मृतांची संख्या पाचवर गेल्यानंतर संपूर्ण हरियाणामध्ये (Haryana) हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी नूह जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कलम 144 (Section 144 ) लागू करण्यात आले असून मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दरम्यान, हरियाणाच्या नूह येथील व्हिज्युअल्स जिथे 31 जुलै रोजी दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर पोलीस दल तैनात करण्यात आले होते. आपण खाली पाहू शकता. हरियाणातील गुरुग्राममध्ये मंगळवारी शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटरसह सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement