Medicines To Get Cheaper: भारतात स्वस्त होणार अनेक महत्त्वाची औषधं; Paracetamol सारख्या 127 औषधांच्या किंमती ठरल्या
भारतामध्ये पॅरॅसिटॅमोल सारखी महत्त्वाची औषधं स्वस्त होणार आहेत.
भारतामध्ये पॅरॅसिटॅमोल सारखी महत्त्वाची औषधं स्वस्त होणार आहेत. नॅशनल फार्मास्यूटिकल प्रायसिंग अथॉरिटी कडून मंगळवारी 127 औषधांच्या किंमती ठरवण्यात आल्या आहेत. चालू वर्षामध्ये सतत पाचव्यांदा काही औषधं स्वस्त करण्यात आली आहेत. पॅरॅसिटॅमोल सारखी औषधं यंदाच्या वर्षात दुसर्यांदा स्वस्त झाली आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)