Women Without Ticket: विना तिकीट महिलेला रेल्वेतून उतरवता येणार नाही

विना तिकीट रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलेविरोधात कारवाई करताना टीटींना अधिक विचार करावा लागणार आहे.

विना तिकीट प्रवास करणाऱ्या महिलेला ट्रेनमधून (Train Travel) उतरवता येणार नाही. रेल्वेच्या (Railway) नियमांनुसार, असे केल्यावर टीटी अडचणीत येऊ शकतो. कारण संबंधित महिला टीटीविरुद्ध (TT) रेल्वे प्राधिकरणाकडे तक्रार करू शकते ज्यामुळे त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकतो.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement