National Unity Day 2021: राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त Messages, Wishes शेअर करत द्या शुभेच्छा

देश यंदा स्वातंत्र्यसैनिक सरदार वल्लभभाई पटेल यांची 145 वी जयंती साजरी करत आहे

National Unity Day 2021 (Photo Credits-File Image)

राष्ट्रीय एकता दिवस हा दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारताचे लोहपुरुष- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने 2014 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. देश यंदा स्वातंत्र्यसैनिक सरदार वल्लभभाई पटेल यांची 145 वी जयंती साजरी करत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि 560 संस्थानांसह भारताच्या एकीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement