नॅशनल प्रेसिडंट ऑफ इंडियन युथ कॉंग्रेस Srinivas BV यांनी आज 2009 सालचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या दाव्यात मागील 70 वर्ष चित्ता पुन्हा भारतात आणण्यामध्ये काहीच काम न झालेल्या पंतप्रधानांच्या दाव्याला आव्हान दिले आहे. 25 मे 2009 साली नरेंद्र मोदी
जुनागढ प्राणीसंग्रहालयामध्ये 2 नर-मादी चित्ते सोडले होते. हे चित्ते सिंगापूर मधून आणले होते. याच्या बदल्यात 3 सिंहांचा व्यवहार झाला होता. 2014 साली दोन मादी चित्तांचा मृत्यू झाला.
CM Modi जी,
Nation Wants to know!
2009 में जो Cheetah Event हुआ था,
उसका क्या हुआ? फिर 2022 में फिर से 70 सालों में पहली बार वाली नौटंकी क्यों हुई? pic.twitter.com/GGeZHZY7pA
— Srinivas BV (@srinivasiyc) September 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)