कुनो नॅशनल पार्क मधील नामिबियन चित्ता 'Shaurya'चे निधन

चित्त्याला सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला गेला होता पण त्याला यश आले नाही.

Cheetah Representative image (File Image)

कुनो नॅशनल पार्क मधील नामिबियाई चित्ता 'Shaurya'चे निधन झाले आहे. या चित्त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेले नाही. पोस्ट मार्टम नंतर त्याच्या मृत्यूचं कारण समजणार आहे. दरम्यान या चित्त्याला सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला गेला होता पण त्याला यश आले नाही.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now