Kuno National Park मध्ये 'ज्वाला' चित्ताने दिला 3 बछड्यांना जन्म
नामिबियन चित्ता 'ज्वाला' ने मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये 3 बछड्यांना जन्म दिला आहे.
नामिबियन चित्ता 'ज्वाला' ने मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये 3 बछड्यांना जन्म दिला आहे. कुनो नॅशनल पार्क मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्तांच्या वाढत्या मृत्यूवरून चिंता व्यक्त होत असताना आता कुनो मध्ये अजून 3 चिमुकले चित्ते आल्याने आनंदाचं वातावरण आहे. 16 जानेवारीला याच पार्कमध्ये 'शौर्य' चित्त्याचे निधन झाले होते.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement