Namibian Cheetah 'Asha' ने मध्य प्रदेशातील Kuno National Park मध्ये दिला तीन बछड्यांना जन्म (Watch Video)

नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून एकूण 20 चित्ते भारतामध्ये आणले आहेत.

Namibian cheetah | Twitter

Namibian Cheetah 'Asha' ने भारतात मध्य प्रदेशातील Kuno National Park मध्ये 3 बघड्यांना जन्म दिला आहे. Union Minister Bhupender Yadav यांनी ही माहिती शेअर केली आहे. परदेशातून आणणेल्या चित्त्यांमध्ये 8 जण दगावल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या पण आता पुन्हा 3 चित्त्यांची वाढ झाल्याने आनंदाचं वातावरण आहे. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून एकूण 20 चित्ते भारतामध्ये आणले आहेत. कुनो नॅशनल पार्कमधील एकाही चित्ताचा रेडिओ कॉलरमुळे मृत्यू नाही: Project Cheetah chief SP Yadav .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now