Ahmedabad मध्ये मुस्लिम महिलांनी बांधली PM Narendra Modi यांच्या कटआऊटला राखी (Watch Video)

गुजरातच्या अहमदाबाद मध्ये भाजपा च्या Minority Morcha च्या मुस्लिम महिलांनी नरेंद्र मोदींच्या कट आऊट ला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यास सुरूवात केली आहे.

PM Modi | Twitter

गुजरातच्या अहमदाबाद मध्ये भाजपा च्या  Minority Morcha च्या मुस्लिम महिलांनी नरेंद्र मोदींच्या कट आऊट ला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण  साजरा करण्यास सुरूवात केली आहे. भारतामध्ये 30 ऑगस्ट दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)