Murder In Oyo: ओयो हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या करुन प्रियकर फरार, गाझियाबाद येथील घटना

गाझियाबाद येथील OYO हॉटेलमध्ये एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या घटनेत पीडिताचा प्रियकर गौतम सिंह याच्यावर संशय व्यक्त करणयात येत असून, सध्या तो फरार आहे. पीडित महिला आणि तिचा प्रियकर गौतम सिंह हे दोघे रात्रभर ओयो हॉटेलमध्ये थांबले. दरम्यान, गौतम सिंह हा सकाळी एटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने हॉटेलबाहेर पडला तो परत आलाच नाही. असा खुलासा पोलीस तपासादरम्यान झाला आहे.

Murder In Oyo | (Photo Credits: twitter/@Gauravlivee)

गाझियाबाद येथील OYO हॉटेलमध्ये एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या घटनेत पीडिताचा प्रियकर गौतम सिंह याच्यावर संशय व्यक्त करणयात येत असून, सध्या तो फरार आहे. पीडित महिला आणि तिचा प्रियकर गौतम सिंह हे दोघे रात्रभर ओयो हॉटेलमध्ये थांबले. दरम्यान, गौतम सिंह हा सकाळी एटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने हॉटेलबाहेर पडला तो परत आलाच नाही. असा खुलासा पोलीस तपासादरम्यान झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement