Mumbai Traffic Diversion Advisory: रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारांच्या पार्श्वभूमीवर वरळी मध्ये वाहतूकीत बदल

मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी नाका ते रखांगी जंक्शन हा ई मोझेस मार्ग अंत्यसंस्काराच्या वाहनांशिवाय इतर सर्वांसाठी बंद असेल.

Mumbai Traffic Police

रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी वरळी च्या जिजामाता नगर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यामुळे वरळी मध्ये वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. अशात आज दुपारी 1 वाजल्यापासून काही मार्ग बंद तर काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आल्याचं जाहीर केले  आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी नाका ते रखांगी जंक्शन हा ई मोझेस मार्ग अंत्यसंस्काराच्या वाहनांशिवाय इतर सर्वांसाठी बंद असेल.

पहा आज मुंबई मधील वाहतूकीतील  बदल

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement