Coronavirus In Mumbai: मुंबईकरांनो सावधान! आजही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, लॉकडाऊन लागण्याची शक्यता

मुंबईतील कोरोनाबाधित रग्णांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. मुंबईत आजही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Coronavirus (Photo Credits: PTI)

मुंबईतील कोरोनाबाधित रग्णांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. मुंबईत आजही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 3 हजार 260 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 10 जणाचा मृत्यू झाला आहे.  ट्वीट-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement