Mumbai News: मुंबई वेस्टर्न एक्स्प्रेस वेच्या उड्डाणपुलावर रविवारी सकाळी वाकोला परिसरात एका कारला आग लागली. या घटनेमुळे पश्चिम उपनगरात पहाटेच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला, जळत्या कारचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
@MyBMCFire a car has caught fire on santacruz bridge. #Mumbai pic.twitter.com/uLuCliOqqv
— Rishi Khinwasara (@rishijain07) October 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)