Mumbai- Goa Vande Bharat Express: खुशखबर! मुंबई- गोवा वंदे भारत आजपासून सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन (Watch video)

राष्ट्रीय दौरा संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई - गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे.

Vande Bharat Express -mumbai goa - (Photo credit - Twitter)

Mumbai- Goa Vande Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज  मुंबई- गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस 765 अंतर कापेल आणि ह्या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ आठ तासांपर्यंत कमी करेल. मुंबई -गोवा वंदे भारत  एक्स्प्रेलचे बुकींग सुध्दा चालू झाले आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस गाडी क्रमांक 22229: CSMT सीएसएमटी ते मडगाव आणि गाडी क्रमांक 22230-  मडगाव ते सीएसएमटी (CSMT) अश्या दोन गाड्या धावणार आहे. मुंबई-गोवा वंदे भारत ही मुंबईहून धावणारी चौथी सेमी-हाय-स्पीड ट्रेन असणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement