Mumbai: आग्निशमन दलाच्या ताफ्यात उपलब्ध होणार फायर बाईक; मुंबईतल्या गल्ल्लीबोळातील आग आटोक्यात आणण्यासाठी होणार मदत

पालिका एका बाइकसाठी सुमारे १३ लाख रुपये खर्च करणार आहे.

Mumbai Fire Brigade (Photo credits: Wikimedia Commons)

मुंबईतल्या दाटीवाटीच्या वसाहती, गल्ल्लीबोळात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी आग्निशमन दलाच्या ताफ्यात आता फायर बाईक उपलब्ध होणार आहेत. पालिकेच्या २४ प्रभागांमधल्या फायर स्टेशनमध्ये प्रत्येकी एक बाइक ठेवली जाणार आहे. पालिका एका बाइकसाठी सुमारे १३ लाख रुपये खर्च करणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement