Mumbai: 17 वर्षांच्या मुलाच्या मूत्राशयातून काढला जवळजवळ एक किलो वजनाचा नारळाच्या आकाराचा स्टोन

17 वर्षांच्या मुलाच्या मूत्राशयातून काढला जवळजवळ एक किलो वजनाचा नारळाच्या आकाराचा स्टोन

Representational Image (Photo credits: Unsplash.com)

मुंबईच्या डॉक्टरांनी कोलकाता येथील 17 वर्षाच्या मुलाच्या मूत्राशयातून, एका जटिल शस्त्रक्रियेद्वारे जवळजवळ एक किलो वजनाचा नारळाच्या आकाराचा स्टोन काढला आहे. या मुलाला नवे जीवन मिळाले असून तो सुरक्षित आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement