Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींनी ओडिशाच्या राउरकेला येथील वेदव्यास मंदिरात केली प्रार्थना
राहुल गांधी वेदव्यास मंदिरात पूजा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी बुधवारी त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyay Yatra) दरम्यान ओडिशातील राउरकेला (Rourkela Odisha) येथील प्रसिद्ध वेदव्यास मंदिराला (Vedvyas Temple) भेट दिली. वेदव्यास ऋषींना समर्पित असलेल्या मंदिरात त्यांनी प्रार्थना आणि विधी केले, वेदव्यास यांनी महाभारत आणि वेदांची रचना केली आहे. राहुल गांधी वेदव्यास मंदिरात पूजा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
IPL 2025 ची नवीन तारीख, ठिकाण आणि वेळ यासह सर्व तपशील उघड? नवीनतम अपडेट काय आहे ते जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement