Mother’s Day 2022: भारतीय रेल्वेकडून देशभरातील मातांसाठी अनोखी भेट, प्रवासादरम्यान उपलब्ध केली Foldable ‘Baby Berth’ सेवा
प्रवासादरम्यान या महिलांसाठी रेल्वेने फोल्डेबल बेबी बर्थ सादर केला आहे.
भारतीय रेल्वेच्या लखनौ विभागाने नवजात मातांसाठी खास सोय उपलब्ध करुन दिली आहे. प्रवासादरम्यान या महिलांसाठी रेल्वेने फोल्डेबल बेबी बर्थ सादर केला आहे. उत्तर रेल्वेने ट्विट केले आहे की "मदर्स डेच्या दिवशी, N.Rly च्या लखनौ डिव्हानीने कोच क्रमांक 194129/B4, बर्थ क्रमांक 12 आणि 60 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर बाळाचा बर्थ सुरू केला आहे. यामुळे मातांना त्यांच्या बाळांसोबत प्रवास करणे सोयीचे होईल. फिट बेबी सीट आहे. फोल्ड करण्यायोग्य आणि स्टॉपरसह सुरक्षित." मातृदिनानिमित्त रेल्वे विभागाने या उपक्रमाची घोषणा केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)