Gujarat Shocker: मुलाच्या 5 व्या वाढदिवसाच्या पार्टीत आईचा स्टेजवर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; गुजरातमधील वलसाड येथील घटना
बर्थडे बॉयची आई स्टेजवरून खाली येत असताना अचानक खाली पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. लोकांनी तिला उचलले तेव्हा ती उठली नाही,
गुजरातमधील वलसाड येथून एक दुखद प्रकरण समोर आले आहे. येथे एका 5 वर्षाच्या मुलाची वाढदिवसाची पार्टी सुरू होती आणि त्याच दरम्यान त्याच्या आईला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. बर्थडे बॉयची आई स्टेजवरून खाली येत असताना अचानक खाली पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. लोकांनी तिला उचलले तेव्हा ती उठली नाही, त्यानंतर तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही घटना 16 सप्टेंबर 2024 ची आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement